रविवारी ठाण्यात वॉकेथॉनचे आयोजन

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१४२ चा उपक्रम ठाणे : रोटरी डिस्ट्रीक्ट३१४२ च्या वतीने ठाणे जिह्यात रविवार,२३ फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. ५ किलोमीटर … Continue reading रविवारी ठाण्यात वॉकेथॉनचे आयोजन